*पुणे कोरोना अपडेट*
९ फेब्रुवारी – बुधवार
– दिवसभरात *११७२* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना २८४६ डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०६. एकूण १४ मृत्यू.
-२१४ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६५४४२८.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १०२६८.
– एकूण मृत्यू -९३१७.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६३४८४३.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७३७३.