*पुणे कोरोना अपडेट*
२१ फेब्रुवारी – सोमवार
– दिवसभरात *१३२* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना २२६ डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०१ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०१ मृत्यू.
-११९ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६५९२६६.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०८२.
– एकूण मृत्यू -९३३७.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६४७८४७.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २५९३.