पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

578

*पुणे कोरोना अपडेट*
१४ मार्च – सोमवार

-दिवसभरात *१९* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना २९ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०० मृत्यू.

-०२ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६६१६२६.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-५६४.

– एकूण मृत्यू -९३४८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६५१७१३.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२६२.