पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड घट

581

*पुणे कोरोना अपडेट*
१५ मार्च – मंगळवार

-दिवसभरात *१८* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना १३७ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०० मृत्यू.

-०५ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६६१६४३.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-४४५.

– एकूण मृत्यू -९३४८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६५१८५०.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २१०१.