पुण्यातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात

472

*पुणे कोरोना अपडेट*
१६ मार्च – बुधवार

-दिवसभरात *२१* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना १२५ डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०० मृत्यू.

-०३ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६६१६६४.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-३४१.

– एकूण मृत्यू -९३४८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६५१९७५.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २११६.