*पुणे कोरोना अपडेट*
18 मार्च – शुक्रवार
-दिवसभरात *12* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 41 रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00. एकूण 00 मृत्यू.
– 01 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 661697
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 217
– एकूण मृत्यू – 9348
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 652132
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 2099