*पुणे कोरोना अपडेट*
२४ मार्च – गुरुवार
-दिवसभरात *१४* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना २० डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०० मृत्यू.
-०१ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६६१७९३.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-१०८.
– एकूण मृत्यू -९३४९.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६५२३३६.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २१०४.