पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड घट

455

*पुणे कोरोना अपडेट*
25 मार्च – शुक्रवार

-दिवसभरात *15* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 12 डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00 एकूण 00 मृत्यू.

– 01ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 661808

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 111

– एकूण मृत्यू – 9349

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 652348

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 2041