अभिनेत्री आशु सुरपूर यांचा “कारवा एक काफीला” हिंदी चित्रपट ओटीटी अँप वर

704

सुनील भोसले , उरुळी कांचन  पुणे

अभिनेत्री आशु सुरपूर महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री यांचा हिंदी चित्रपट कारावा एक काफीला ओटीटी अँप वर रिलीज झाला तीचा हा पहिला हिंदी सिनेमा आहे महाराष्ट्रा मध्ये अभिनेत्री आशु सुरपूर मराठी चित्रपटा मध्ये काम केले आहेत अशु यांचा चित्रपट बघण्यासाठी लोक  आतुर तेने वाट पाहत असतात. असा चित्रपट जगामध्ये कधी ही पाहाल नसेल हा चित्रपट पाहल्या वर तुमाला नक्कीच आनंद होईल व चित्रपटातील  दृष्ये पाहून दुःख देखील होईल.तरी जास्तीत जास्त नागरिकांना हा चित्रपट ओटीटी अँप वर पाहावा  अशी विंनती तिने केली.

..डिसेंबर  2015 मध्ये तयार झालेला हा सिनेमा कारवा एक काफीला, हिन्दी सिनेमा आहे,
ह्या सिनेमा मध्ये जाती व्यवस्थेवर वर्णन केल आहे, एका गावात घडणारी घटना आहे , गरीब मुलगा आणि पाटलाची मुलगी  आणि त्याच्यावर मना पासुन प्रेम करणारी त्याच्याच काफीला मधील मुलगी आशा दोन हिरोईन आपल्या ह्या सिनेमात पहायला  मिळणार आहेत, निशिकांत रावजी यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केल असून निर्माते एम एस ञिपाटी आहेत,
ह्या सिनेमाचे शूटिंग कोल्हापूर आणि गोवा  मध्ये असलेल्या एका गावात झाले आहे, या चित्रपटामध्ये अभिनेत्री आशु सुरपुर आहे ,  अनिरुद्ध शंमा ,शैया राणे, ह्याने हिरो आणि हिरोईनच काम केल आहे , सिने अभिनेता स्वप्नील  राज शेखर ह्यानी सुद्धा  महत्वाची भुमिका बजावली आहे
तसेच अनेक कलाकारानी ह्या  सिनेमात काम केल आहे, तर अभिनेते आशु सुरपुर हिची  भुमिका खास पाहण्यासारखी  आहे.
तर नक्की हा सिनेमा पहाण्याचे आवाहन अभिनेत्रीने केले आहे.
http://Kesarpro.com येथे जाऊन   ॲप वर रिलीज झाला आहे.