पुणे : पिसोळी (ता. हवेली) गावचे सामाजिक कार्यकर्ते रोहिदास तुकाराम काळभोर यांचे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन मुली, , सुन नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक ज्ञानोबा व अंकुश काळभोर यांचे ते बंधू, युवा उद्योजक अमोल काळभोर यांचे ते चुलते, पिसोळीची माजी उपसरपंच संगीता रोहिदास काळभोर यांचे ते पती होत.