Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेमहाराणा प्रतापसिंह यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

महाराणा प्रतापसिंह यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

मल्हार न्यूज , प्रतिनिधी 

जिल्हा प्रशासनातर्फे महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सर्वसाधारण शाखेचे तहसिलदार प्रशांत आवटे, तहसीलदार हेमंत निकम, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments