दिव्‍यांगांसाठी मतदान जागृती

629

पुणे दिव्‍यांग व्‍यक्‍तींना मतदान करणे सोयीचे व्‍हावे, यासाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या सुविधांची माहिती विविध भागात करुन देण्‍यात येत आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व्यक्तींना प्रत्यक्ष मतदान अधिकार त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मतदानाविषयी जागृती कार्यक्रम टिंगरे नगर येथील सी आर रंगनाथन कला व वाणिज्य महाविद्यालयात पार पडला. यावेळी  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  पाटोळे  कांबळे, जैन, शिवते, दळवी, नारायण शिंदे  वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सर्व अधिकारी उपस्थित होते.