गिरीश भोपी, रायगड
निसर्ग आणि मानव याच अतूट नाते आहे निसर्गा संवर्धन ही काळाची गरज आहे निसर्ग टिकला तर ही वसुंधरा नीटनेटकी राहील खरच तसेच स्वच्छता ही सुद्धा महत्वाची आहे या जगात असंख्य म्हणजे 2700 चे सापाच्या जाती आहेत त्या मध्ये विषारी व बिनविषारी असे सापाचे वर्गीकरण केले आहे परंतु या वन्यजीवांच्या संगोपन करण्याऐवजी मानवाच्या विदवसंक अश्या प्रवृत्ती मुले सापाच्या प्रजाती ते प्रज्याती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत शेतीच अतोनात नुकसान करण्याऱ्या उंदरांचा नायनाट करून साप शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष रित्या मदत करत असतो म्हणजे साप हा शेतकऱ्यांचा अप्रत्यक्ष मित्र असतो काही चित्रपटात साप विषयी किती गैरसमज माणसाच्या मनावर बिंबवले जातात हे सर्व काल्पनीक असते हे उदाहरण द्वारे समजावून सांगितले रामचंद्र म्हात्रे विद्यालयात इंदिरा गांधी कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज पार्क साईट विक्रोळी मुंबई राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत N S S कैम्प not me but u health you for healthy india
स्वच्छतेकडून समृद्धी कडे हा मूलमंत्र उराशी घेऊन आपले जीवन या राष्ट्राच्या स्वच्छतेच्या कमी कसे येईल हेच होय राजू मुंबईकर यांचे हे एकंदरीत 1339 वे व्याख्यान होय आणि सदर व्याख्यान हे सर विनामूल्य देत असतात आपल्या ह्या सामाजिक प्रबोधन पर व्याख्यान दिले सपविष यि बरेच जे माणसामध्ये गैरसमज असतात ते दूर करण्याचा प्रयत्न केला कार्यक्रम प्रसंगी केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर सर सर्पमित्र विलास ठाकूर सर सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे गोल्डन जुबली चे सचिव अनिल जी घरत सुविद्य गावंड सर कार्यकारी अधिकारी आशिष यादव व्ही एम गावंड एन एम गावंड सर अश्विनी गायकवाड मॅडम कल्पना म्हात्रे हे मान्यवर उपस्थित होते