Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेजिल्ह्यास्तरीय ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेवर क्षितिजा म्हात्रे व समित म्हात्रे यांचे...

जिल्ह्यास्तरीय ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेवर क्षितिजा म्हात्रे व समित म्हात्रे यांचे वर्चस्व

गिरीश भोपी, रायगड,

निगा फौंउडेशन आवरे व सुयश क्लासेस आवरे यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना कालावधीत घेण्यात आलेल्या जिल्ह्यास्तरीय ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेत क्षितिजा म्हात्रे व चित्रकला या स्पर्धेत समित म्हात्रे यांनी अनुक्रमे वर्चस्व राखले स्पर्धेचा पारितोषिक वितरण रविवार दिनांक 15नोव्हेंबर रोजी साय 5 वाजता घेण्यात आला स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना सन्मान चिन्ह , पदक ,आणि प्रशस्तीपत्र तसेच भव्य ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले निबंध स्पर्धा 1) क्षितिजा प्रदीप म्हात्रे 2)स्नेहल चेतन गावंड 3)हेमाली बागाराम म्हात्रे उत्तेजनार्थ रुपेशा गौतम पाटील ,अनिल मारुती पाटील साक्षी विनायक गावंड सानिका कुंदन भोईर ,वेदीका विकास गावंड व चित्रकला स्पर्धा 1)समित अनिल म्हात्रे २)क्षितिजा प्रदीप म्हात्रे 3)दिक्षा उदय म्हात्रे व उत्तेजनार्थ साहिल निलनाथ म्हात्रे ,देवांग नरेंद्र वर्तक, स्वराज प्रदीप म्हात्रे, श्रीयश महेश घरत , मनस्वी अनिल जोशी , कार्यक्रम प्रसंग उरण पूर्व विभागातील मान्यवर उपस्थित होते केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक श्री राजेंद्र मुंबईकर सर , ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री प्रभाकर म्हात्रे सर , निबंध परीक्षक सौ उर्मिला रमेश म्हात्रे मॅडम , चित्रकला परीक्षक श्री संतोष गावंड सर खोपटे गावच्या सरपंच सौ विशाखा प्रशांत ठाकूर , सारडे विकास मंच चे अध्यक्ष , श्री नागेंद्र म्हात्रे सर , नेहरू युवा केंद्राचे स्वयंमसेवक (माजी )श्री आकाश घरत ,श्री राघूवीर भोईर श्री आर सी ठाकूर सर श्री सुनील ठाकूर श्री सुभाष म्हात्रे श्री रवींद्र पाटील सर शारदा संगीत विद्यालयाचे गायक श्री प्रमोद रसाळ , परेश गावंड , पत्रकार श्री पंकज ठाकूर श्री अनिलजी घरत श्री शिवकुमार म्हात्रे श्री प्रशांत म्हात्रे सर श्री नरेश गावंड , श्री विष्णू बुवा श्री महादेव गावंड , श्री भोलानाथ गावंड सौ कल्पना म्हात्रे सौ निकीता म्हात्रे मॅडम श्री बाळकृष्ण गावंड नितेश गावंड सचिन पाटील सारडे गावचे माजी सरपंच श्री संदीप गावंड व सुयश क्लासेस आवरे चे विद्यार्थी इतर मान्यवर उपस्थित होते तसेच शारदा संगीत विदयलाया तर्फे भोलानाथ मंदिर आवरे च्या प्रांगणात विशेष दीपसंध्या कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते सादर कार्यक्र म या कार्यक्रमाचा रसास्वाद हा आवरे गावातील बहूसंख्य संगीत रसिकांनी घेतला आभार प्रदर्शन निगा फौंउडेशन चे अध्यक्ष श्री निलेश गावंड सर यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!