*पुणे कोरोना अपडेट*
13 मार्च – शनिवार
…….
– दिवसभरात *1633* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *638* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत 12 रुग्णांचा मृत्यू. 01 रूग्ण पुण्याबाहेरील.
– 351 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 216463
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 10723
– एकूण मृत्यू – 4937
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 200803
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9762