ब्रेकिंग: पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ

594

*पुणे कोरोना अपडेट*

14 मार्च – रविवार

– दिवसभरात *1740* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *858* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत 15 रुग्णांचा मृत्यू. 02 रूग्ण पुण्याबाहेरील.

– 355 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 218203

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 11590

– एकूण मृत्यू – 4952

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 201661

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9122