ब्रेकिंग: पुण्यात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ

667

*पुणे कोरोना अपडेट*

16 मार्च – मंगळवार
…….
– दिवसभरात *1925* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

 

– दिवसभरात *677* रुग्णांना डिस्चार्ज.

 

– कोरोनाबाधीत 07 रुग्णांचा मृत्यू. 02 रूग्ण पुण्याबाहेरील.

 

– 394 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 221210

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 13225

– एकूण मृत्यू – 4969

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 203016

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 8044