ब्रेकिंग; पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ ; पुण्याची लॉकडाऊनकडे वाटचाल; नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करावे

1262

*पुणे कोरोना अपडेट*

20 मार्च शनिवार
…….
– दिवसभरात *3111* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *1094* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत *21* रुग्णांचा मृत्यू. 05 रूग्ण पुण्याबाहेरील.

– 538 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 232494

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 20889

– एकूण मृत्यू – 5033

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 206572

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 14484