*पुणे कोरोना अपडेट*
२१ मार्च – रविवार
…….
– दिवसभरात *२९००* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *१२४५* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *२८* रुग्णांचा मृत्यू. *८* रूग्ण पुण्याबाहेरील.
– ५१९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २३५३९४.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२५२४.
– एकूण मृत्यू -५०५३.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २०७८१७.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२९२९.