ब्रेकिंग; पुण्यात कोरोना रुग्णांची वाढता आलेख, पुन्हा आज वाढ

791

*पुणे कोरोना अपडेट*

25 मार्च – गुरुवार
…….
– दिवसभरात *उच्चाकी 3286* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *1200* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *23* रुग्णांचा मृत्यू. *08* रूग्ण पुण्याबाहेरील.

– 599 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 247629

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 28578

– एकूण मृत्यू – 5137

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 213914

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 16578