*पुणे कोरोना अपडेट*
26 मार्च – शुक्रवार
…….
– दिवसभरात *उच्चाकी 3594* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *2165* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *24* रुग्णांचा मृत्यू. *07* रूग्ण पुण्याबाहेरील.
– 2165 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 251223
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 29983
– एकूण मृत्यू – 5161
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 216079
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 16799