ब्रेकिंग; पुण्यात आज कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ

1005

*पुणे कोरोना अपडेट*

28 मार्च – रविवार
…….
– दिवसभरात *उच्चांकी 4426* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *2107* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *28* रुग्णांचा मृत्यू. *07* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *645* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 259112

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 33121

– एकूण मृत्यू – 5219

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 220770

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 16804