*पुणे कोरोना अपडेट*
29 मार्च – सोमवार
…….
– दिवसभरात *2547* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *2771* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *24* रुग्णांचा मृत्यू. *08* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *674* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 261659
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 32875
– एकूण मृत्यू – 5243
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 223541
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 15153