*पुणे कोरोना अपडेट*
30 मार्च – मंगळवार
…….
– दिवसभरात *3226* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *3268* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *27* रुग्णांचा मृत्यू. *08* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *725* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 264885
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 32806
– एकूण मृत्यू – 5270
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 226809
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 13436