ब्रेकिंग; पुण्यात आज कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ

1122

*पुणे कोरोना अपडेट*

३ एप्रिल – शनिवार
…….
– दिवसभरात *उच्चांकी ५७२०* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *३२९३* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ४४ रुग्णांचा मृत्यू. ०९ रूग्ण पुण्याबाहेरील.

– ८३७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २८३८१९.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३९५१८.

– एकूण मृत्यू -५४११.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २३८८९०.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २००६६.