*पुणे कोरोना अपडेट*
15 एप्रिल- गुरुवार
…….
– दिवसभरात *5395* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *4321* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत *49* रुग्णांचा मृत्यू. *19* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *1172* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 349424
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 54351
– एकूण मृत्यू – 5951
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 289122
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 21922