ब्रेकिंग; पुण्यात आज कोरोना रुग्णांमध्ये किंचित वाढ; रुग्ण बरे होण्याचा आलेख वाढला

757

*पुणे कोरोना अपडेट*

२१ एप्रिल – बुधवार
…….
– दिवसभरात ५५२९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *६५३०* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *५६* रुग्णांचा मृत्यू. *२२* रूग्ण पुण्याबाहेरील.

– १३१४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– ६२३५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३८२४९१

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५१९२०

– एकूण मृत्यू -६२७४

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज ३२४२९७

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २४४०९