*पुणे कोरोना अपडेट*
२२ एप्रिल- गुरुवार
…….
– दिवसभरात *४५३९* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *४८५१* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *८०* रुग्णांचा मृत्यू. *२४* रूग्ण पुण्याबाहेरील.
– १३१३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३८७०३०.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५१५५२
– एकूण मृत्यू -६३३०.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज3 ३२९१४८.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २२२७७.