*पुणे कोरोना अपडेट*
30 एप्रिल – शुक्रवार
…….
– दिवसभरात *4119* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *5013* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *65* रुग्णांचा मृत्यू. *25* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *1391* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या- 419518
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 43244
– एकूण मृत्यू – 6797
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 369477
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 19537