*पुणे कोरोना अपडेट*
३ मे – सोमवार
…….
– दिवसभरात *२५७९* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *४०४६* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत *७९* रुग्णांचा मृत्यू. *१८* रूग्ण पुण्याबाहेरील.
– १४११ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४३०२१०.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४०७०१.
– एकूण मृत्यू -६९९१.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३८२५१८.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२२७६.