*पुणे कोरोना अपडेट*
५ मे – बुधवार
…….
– दिवसभरात *३२६०* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *३३०३* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *८३* रुग्णांचा मृत्यू. *१९* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *१४१५* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४३६३४९.
– एकूण ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३९७३२.
– एकूण मृत्यू -७११८.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३८९४९९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १९७९०.