*पुणे कोरोना अपडेट*
६ मे- गुरुवार
…….
– दिवसभरात *२९०२* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *२९८६* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *८६* रुग्णांचा मृत्यू. *२०* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *१४१४* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४३९२५१.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३९५८२.
– एकूण मृत्यू -७१८४.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३९२४८५.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १८८६२.