ब्रेकिंग: दिलासादायक, पुण्यामध्ये आज रुग्णसंख्येत मोठी घट

1528

*पुणे कोरोना अपडेट*

७ मे – शुक्रवार
…….
– दिवसभरात *२४५१* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *३४९१* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *८५* रुग्णांचा मृत्यू. *२१* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *१४११* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४४१७०२.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३८४८१.

– एकूण मृत्यू -७२४५.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३९५९७६.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १६७६३.