*पुणे कोरोना अपडेट*
11 मे – मंगळवार
…….
– दिवसभरात *2404* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *3486* रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरातील कोरोनाबाधीत *52* रुग्णांचा मृत्यू. तसेच पुण्याबाहेरील *24* रूग्णांचा मृत्यू
– *1399* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 450133
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 29702
– एकूण मृत्यू -7461
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 412970
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 11996