*पुणे कोरोना अपडेट*
15 मे – शनिवार
…….
– दिवसभरात *1693* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *3033* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *48* रुग्णांचा मृत्यू. *24* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *1413* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 457986.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 22304
– एकूण मृत्यू – 7659
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 428023
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 12409