*पुणे कोरोना अपडेट*
१६ मे – रविवार
…….
– दिवसभरात *१३१७* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *२९८५* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *४७* रुग्णांचा मृत्यू. *२६* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *१४१५* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५९३०३.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०५८९.
– एकूण मृत्यू -७७०६.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४३१००८.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११५५३.