ब्रेकिंग; पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन अंकाच्या आत

879

*पुणे कोरोना अपडेट*
२२ मे – शनिवार
…….
– दिवसभरात *८४०* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *१९४९* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *४३* रुग्णांचा मृत्यू. *२३* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *१३०९* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६४९१६.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १२३३०.

– एकूण मृत्यू -७९६८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४४६१८.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११३८०.