ब्रेकिंग; दिलासादायक पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या तीन अंकी

922

*पुणे कोरोना अपडेट*
25 मे – मंगळवार
…….
– दिवसभरात *739* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *1560* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *35* रुग्णांचा मृत्यू. *14* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *1032* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 466858

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 8868

– एकूण मृत्यू – 8078

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 449912

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7737