*पुणे कोरोना अपडेट*
26 मे – बुधवार
…….
– दिवसभरात *683* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *1158* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *37* रुग्णांचा मृत्यू.
– *1020* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 467541
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 8356
– एकूण मृत्यू – 8115
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 451070
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 8751