*पुणे कोरोना अपडेट*
27 मे – गुरुवार
…….
– दिवसभरात *588* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *921* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *33* रुग्णांचा मृत्यू. *11* पुण्याबाहेरील
– *1020* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 468129
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 7990
– एकूण मृत्यू – 8148
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 451991
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 8193