*पुणे कोरोना अपडेट*
28 मे – शुक्रवार
…….
– दिवसभरात *583* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *999* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *29* रुग्णांचा मृत्यू. *12* पुण्याबाहेरील
– *981* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 468702
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 7535
– एकूण मृत्यू – 8177
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 452990
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 8200