*पुणे कोरोना अपडेट*
२९ मे – शनिवार
…….
– दिवसभरात *५५९* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *१०२३* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *३८* रुग्णांचा मृत्यू. त्यातील *११* मृत्यू पुण्याबाहेरील.
– *९६३* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६९२६१.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७०४४.
– एकूण मृत्यू -८२०४.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५४०१३.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७९६६.