*पुणे कोरोना अपडेट*
१ जून – मंगळवार
…….
– दिवसभरात *३८४* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *८५८* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *२८* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *११*.
– *७८४* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७०३११.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५५१८.
– एकूण मृत्यू -८२८४.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५६५०९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५९६४.