ब्रेकिंग; दिलासादायक पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये घट

812

*पुणे कोरोना अपडेट*
९ जून – बुधवार
…….
– दिवसभरात *३११* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *४५६* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *15* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *८*

– *५६३* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या *४७३०३९*.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- *३५३९*

– एकूण मृत्यू -८४३७

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६१०६३

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६७५८