*पुणे कोरोना अपडेट*
10 जून – गुरुवार
…….
– दिवसभरात *261* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *333* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *10* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *12*
– *535* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या *473300*.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- *3457*
– एकूण मृत्यू – 8447
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 461396
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5753