*पुणे कोरोना अपडेट*
१२ जून- शनिवार
…….
– दिवसभरात *३३१* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *४५९* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत *२०* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *१०*.
– *५१७* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७३८७०.
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३१८२.
– एकूण मृत्यू -८४६६.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६२२२२.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५८२९.