*पुणे कोरोना अपडेट*
18 जून – शुक्रवार
…….
– दिवसभरात 280 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 318 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 7 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 12
– 409 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 475377
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2658
– एकूण मृत्यू – 8516
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 464203
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5951