*पुणे कोरोना अपडेट*
२२ जून – मंगळवार
दिवसभरात *२२०* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ३३१ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत १५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १०.
– ३४२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७६२१०.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३५४.
– एकूण मृत्यू -८५४२.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६५३१४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४८७८.