*पुणे कोरोना अपडेट*
30 जून – बुधवार
– दिवसभरात *508* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *266* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत *5* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *10*
-287 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 478517
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2557
– एकूण मृत्यू – 8588
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 467372
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6707