पुणे कोरोना अपडेट
५ जुलै – सोमवार
– दिवसभरात १५० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २४९ रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत १५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १०.
-२९० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७९८८२.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २६७९.
– एकूण मृत्यू -८६१७.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६८५८६.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४०८४.